पटल बाबू फिल्मस्टार

$2.99

Description


सत्यजित राय (1921–1992)- भारतीय चित्रपट सृष्टीतील एव्हरेस्ट ! सत्यजित राय हे त्यांच्या बंगाली साहित्याच्या योगदानसाठी देखील तेवढेच ओळखले जातात. त्यांनी अनेक लघुकथा, लघु कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथा जरी तरुण वर्गाला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या असल्या तरी त्यांच्या सगळ्याच कथांना एक अभिजात दर्जा आहे आणि त्यांच्या कथा या सर्व वयोगटातील रसिकांना भावतात. विलास गिते यांनी मूळ बंगाली कथांचा मराठीमधे अगदी रसाळ अनुवाद केला आहे.

स्नॉवेल सादर करीत आहे एक जागतिक अभिजात साहित्य श्राव्य स्वरूपात !


सत्यजित राय लिखित ‘पटल बाबू फिल्मस्टार’ अनुवाद: विलास गिते

... 

आयुष्यभर अनेक अपयशे वाट्याला आलेल्या पटलबाबूंना अचानक एक दिवस एका सिनेमात एक भूमिका करायची संधी मिळते. या लकलकत्या निर्दय चंदेरी दुनियेच्या या छोट्याशा सफरीत पटलबाबूंना या विश्वातल्या ढोंगीपणाचा, खोट्या लकाकीचा साक्षात्कार होतो. पटलबाबूंच्या स्वाभिमानाच्या लढाईची ही कथा आहे.


ध्वनी आणि संगीत - भूषण थिटे, ध्वनी मुद्रण - शैलेश सामंत, खनक स्टुडिओ.