वनवास

$12.49

Description


प्रकाश नारायण संत यांची लंपन ही व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर ठरली आहे. लंपनच्याच या तजेलदार, टवटवीत कथा. पौंगडावस्थेतील, शाळकरी मुलांच्या चिमुकल्या भावविश्वाचा उलगडा त्यांतून होतो. या कोवळ्या वयातील छोटेछोटे अनुभव, मनातील चलबिचल, प्रेम, हुरहूर, शाळेचं विश्व, सोबती आणि कुटुंबातील व्यक्ती अश्या सगळ्या गोष्टी बारीकसारीक तपशिलाने येतात.


कलाकार: 

लंपन : श्रीरंग महाजन 

आजी : ज्योती सुभाष

आजोबा : सतीश आळेकर

सुमी : अनुष्का आपटे 

आई : दीप्ती माटे 

बाबा : ओंकार गोवर्धन 

बाबुराव : ओम भुतकर 

मनी : स्वरा चांदोरकर, 

KB: पार्थ केतकर, 

तुंगभद्रा : मुक्ता लेले. 


बाबांचे मित्र : मिहीर आपटे, सुहास देसले, नितीन वेतुरकर, अभय कानविंदे, सिद्धेश पुरकर, सिद्धार्थ महाशब्दे, चिन्मय मोरगावकर

आईच्या मैत्रिणी : दीप्ती कचरे, अनुष्का धुमाळ.

---


संगीत - गंधार, ध्वनी संयोजन - अक्षय वैद्य

स्टुडिओ: ए के स्टुडिओ आणि फ्लोटिंग पॉईंट स्टुडिओ